नमस्कार सर्व शेतकरी मित्रांना,आज आपण Ativrushti Nuksan Bharpai 2024 मधील मंजूर असलेल्या अनुदाबाबत माहिती पाहणार आहोत.वर्ष 2024 मध्ये राज्यातील विविध भागात मोठ्या स्वरूपात अतिवृष्टी,गारपिट,मुसळधार पाउस अशा वेगवेगळ्या कारणांमुळे,शेतकरी यांच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामध्ये जानेवारी फेब्रुवारी, मार्च,एप्रिल,मे,जून,जुलै,ऑगस्ट,सप्टेंबर,ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या बाराही महिन्याचा समावेश आहे.या अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त यांनी सादर केलेल्या नुकसान भरपाईचे प्रस्ताव मंजूर होऊन त्या बाबतचे वेळोवेळी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत.अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजुरीचे महाराष्ट्र राज्याकरिता 12 वेळेस स्वतंत्र शासन निर्णय काढण्यात आले.त्या प्रमाणे जिल्हानिहाय माहिती देण्यात आलेली आहे.यामध्ये कोणत्या जिल्ह्यात कोणत्या महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे नुकसान झाले याबात सर्व माहिती दिली आहे.या महत्त्वपूर्ण पोस्टच्या माध्यमातून 12 शासन निर्णयाची संपूर्ण व सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.Ativrushti Nuksan Bharpai Gr 2024 जिल्हानिहाय माहिती आपण खालीलप्रमाणे पाहणार आहोत
Ativrushti Nuksan Bharpai 2024 पहिला शासन निर्णय माहिती :-
शेतकरी मित्रांनो,Ativrushti Nuksan Bharpai 2024 चा पहिला शासन निर्णय हा 2 ऑगस्ट 2024 रोजी काढण्यात आला.ज्यामध्ये जानेवारी 2024,फेब्रुवारी 2024 ,मार्च 2024 ,एप्रिल 2024 व मे 2024 या पाच महिन्यात झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाई समावेश आहे.यामध्ये एकून 19 जिल्हे अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदानाकरिता पात्र करण्यात आलेले आहेत.या 19 जिल्ह्यासाठी रुपये पाचशे शहान्नव कोटी एकवीस लक्ष पंचान्नव हजार ( 596.2195) इतके अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे. तसेच या पात्र जिल्ह्यातील 3,54,756.00 शेतकरी Ativrushti Nuksan Bharpai 2024 करिता पात्र करण्यात आलेले आहेत.पात्र असलेले जिल्हे आपण खालीलप्रमाणे पाहू शकता.

अहमदनगर,नाशिक,धुळे,जळगाव,नंदूरबार,सोलापूर,पुणे,अमरावती,अकोला,यवतमाळ,बुलढाणा,वाशिम,गोंदिया,नागपूर,वर्धा,भंडारा,चंद्रपूर,गडचिरोली इतक्या जिल्ह्यांचा समावेश आहे.या जिल्हामध्ये कोणत्या महिन्यात अतिवृष्टी नुकसान झाली,किती क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले,व किती शेतकरी अतिवृष्टी अनुदासाठी पात्र झाले.हे पाहण्सासाठी आपण खालील शासन निर्णय डाऊनलोड करू शकता.
अतिवृष्टी नुकसान भरपाई वर्ष 2024 2 ऑगस्ट 2024 चा पहिला शासन निर्णय |
Ativrushti Nuksan Bharpai 2024 दुसरा शासन निर्णय माहिती :-
शेतकरी मित्रांनो,Ativrushti Nuksan Bharpai 2024 मधील दुसरा अतिवृष्टी नुकसान भरपाईचा बाबतचा शासन निर्णय हा दिनांक 5 सप्टेंबर 2024 ला काढण्यात आला.ज्यामध्ये नोव्हेंबर 2023,डिसेंबर 2023,फेब्रुवारी 2024 ,मार्च 2024 ,एप्रिल 2024, मे 2024,जून 2024,जुलै 2024, ऑगस्ट 2023, सप्टेंबर 2023 या 10 महिन्यात झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाई समावेश आहे.ज्यामध्ये एकून 27 जिल्हे अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदानाकरिता पात्र करण्यात आलेले आहेत.या 27 जिल्ह्यासाठी रुपये तीनशे सात कोटी पंचवीस लक्ष एकोणतीस हजार ( 307.2529) इतके अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे. तसेच या पात्र जिल्ह्यातील 3,09,648.00 शेतकरी Ativrushti Nuksan Bharpai 2024 करिता पात्र करण्यात आलेले आहेत.पात्र असलेले जिल्हे आपण खालीलप्रमाणे बगू शकता.

अहमदनगर,कोल्हापूर,सांगली, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा,वाशिम,छत्रपतीसंभाजीनगर,जालना,नांदेड,परभणी,हिंगोली,लातूर,बीड,धाराशिव,नागपूर,वर्धा,भंडारा,गोंदिया,चंद्रपूर,गडचिरोली,ठाणे,पालघर,रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग इतक्या जिल्ह्यांचा समावेश आहे.या जिल्हामध्ये कोणत्या महिन्यात अतिवृष्टी झाली आणि किती क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले, किती शेतकरी अतिवृष्टी अनुदासाठी पात्र झाले.हे पाहण्सासाठी आपण खालील शासन निर्णय डाऊनलोड करू शकता.व सर्व सविस्तर माहिती वाचू शकता
अतिवृष्टी नुकसान भरपाई वर्ष 2024 5 सप्टेंबर 2024 चा दुसरा शासन निर्णय |
Ativrushti Nuksan Bharpai 2024 शासन निर्णय GR तिसरा माहिती :-
शेतकरी मित्रांनो,Ativrushti Nuksan Bharpai 2024 वर्षातील तिसरा अतिवृष्टी नुकसान भरपाईचा शासन निर्णय हा दिनांक 20 सप्टेंबर 2024 ला काढण्यात आला.फेब्रुवारी 2024 महिन्यात झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाईचा समावेश आहे.ज्यामध्ये 2 जिल्हे अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदानाकरिता पात्र करण्यात आलेले आहेत.
यवतमाळ व बुलढाणा जिल्हासाठी हा शासन निर्णय काढण्यात आला होता.या 2 जिल्ह्यासाठी रुपये पाच कोटी बावीस लक्ष तेरा हजार ( 522.13) इतके अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे. तसेच या पात्र जिल्ह्यातील 68,613.00 शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदाना करिता पात्र करण्यात आलेले आहेत.खालील शासन निर्णयमधील माहिती आपण वाचू शकता .
अतिवृष्टी नुकसान भरपाई वर्ष 2024 20 सप्टेंबर 2024 चा तिसरा शासन निर्णय |
Ativrushti Nuksan Bharpai 2024 शासन निर्णय GR चौथा माहिती :-
शेतकरी मित्रांनो,Ativrushti Nuksan Bharpai 2024 वर्षातील चौथा अतिवृष्टी नुकसान भरपाईचा शासन निर्णय देखील हा दिनांक 20 सप्टेंबर 2024 ला काढण्यात आला.ज्यामध्ये जून 2024, जुलै 2024 व ऑगस्ट 2024 या 3 महिन्यात झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाई समावेश आहे.ज्यामध्ये एकून 12 जिल्हे अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदानाकरिता पात्र करण्यात आलेले आहेत.या 12 जिल्ह्यासाठी रुपये तेवीस कोटी बहात्तर लक्ष त्र्यान्नव हजार ( 2372.93) इतके अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे. तसेच या जिल्ह्यातील 35,458.00 शेतकरी Ativrushti Nuksan Bharpai 2024 करिता पात्र करण्यात आलेले आहेत.
पात्र असलेले जिल्हे आपण पुढीलप्रमाणे शकतात पाहू शकतात.ज्यामध्ये गोंदिया,पुणे लातूर,नाशिक ,धुळे,नंदूरबार,जळगाव,अहमदनगर,ठाणे,रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे.तसेच येथील जिल्हामध्ये कोणत्या महिन्यात अतिवृष्टी नुकसान झाली आणि किती क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले, किती शेतकरी अतिवृष्टी अनुदासाठी पात्र झाले.हे पाहण्सासाठी आपण खालील शासन निर्णय डाऊनलोड करून वाचू शकता
अतिवृष्टी नुकसान भरपाई वर्ष 2024 20 सप्टेंबर 2024 चा चौथा शासन निर्णय |

Ativrushti Nuksan Bharpai 2024 शासन निर्णय GR पाचवा माहिती :-
शेतकरी मित्रांनो,Ativrushti Nuksan Bharpai 2024 वर्षातील पाचवा अतिवृष्टी नुकसान भरपाईचा शासन निर्णय हा देखील दिनांक 20 सप्टेंबर 2024 ला काढण्यात आला.ज्यामध्ये मार्च 2024, एप्रिल 2024 व मे 2024 या 3 महिन्यात झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाई समावेश आहे.ज्यामध्ये एकून 5 जिल्हे अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदानाकरिता पात्र करण्यात आलेले आहेत.या 5 जिल्ह्यासाठी रुपये चौव्वेचाळीस कोटी चौऱ्याहत्तर लक्ष पंचवीस हजार ( 4474.25) इतके अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे. तसेच या पात्र जिल्ह्यातील 20,644.00 शेतकरी Ativrushti Nuksan Bharpai 2024 करिता पात्र करण्यात आलेले आहेत.पात्र असलेले जिल्हे आपण खालीलप्रमाणे पाहू शकता.
चंद्रपूर,पुणे,सातारा,सोलापूर,सांगली या जिल्ह्यांचा समावेश आहे.तसेच येथील जिल्हामध्ये कोणत्या महिन्यात अतिवृष्टी नुकसान झाली आणि किती क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले,किती शेतकरी अतिवृष्टी अनुदासाठी पात्र झाले.हे पाहण्सासाठी आपण खालील शासन निर्णय डाऊनलोड करून वाचू शकता
अतिवृष्टी नुकसान भरपाई वर्ष 2024 20 सप्टेंबर 2024 चा पाचवा शासन निर्णय |
Ativrushti Nuksan Bharpai 2024 शासन निर्णय GR सहावा माहिती :-
शेतकरी मित्रांनो,Ativrushti Nuksan Bharpai 2024 वर्षातील सहावा अतिवृष्टी नुकसान भरपाईचा शासन निर्णय हा देखील दिनांक 20 सप्टेंबर 2024 ला काढण्यात आला.ज्यामध्ये ऑक्टोबर 2023 महिन्यात झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाई समावेश आहे.ज्यामध्ये फक्त सांगली जिल्ह्याला अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदानाकरिता पात्र करण्यात आलेले आहेत.या एका जिल्ह्यासाठी रुपये अठरा हजार चारशे ( 18,400 ) इतके अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे. तसेच या जिल्ह्यातील 18 शेतकरी यांना Ativrushti Nuksan Bharpai 2024 करिता पात्र करण्यात आलेले आहेत.याठिकाणी कोणत्या महिन्यात अतिवृष्टी नुकसान झाली आणि किती क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले,किती शेतकरी अतिवृष्टी अनुदासाठी पात्र झाले.हे पाहण्सासाठी आपण खालील शासन निर्णय डाऊनलोड करून वाचू शकता
अतिवृष्टी नुकसान भरपाई वर्ष 2024 20 सप्टेंबर 2024 चा सहावा शासन निर्णय |
Ativrushti Nuksan Bharpai 2024 शासन निर्णय GR सातवा माहिती :-
शेतकरी मित्रांनो,Ativrushti Nuksan Bharpai 2024 वर्षातील सातवा शासन निर्णय हा दिनांक 23 सप्टेंबर 2024 ला काढण्यात आला.ज्यामध्ये जून 2024, जुलै 2024 व ऑगस्ट 2024 या 3 महिन्यात झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाईचा समावेश आहे.ज्यामध्ये एकून 12 जिल्हे अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदानाकरिता पात्र करण्यात आलेले आहेत.या 5 जिल्ह्यासाठी रुपये दोनशे सदोतीस कोटी सात लक्ष तेरा हजार ( 23707.13.00 ) इतके अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे.
तसेच या पात्र जिल्ह्यातील 2,45,608 शेतकरी Ativrushti Nuksan Bharpai 2024 करिता पात्र करण्यात आलेले आहेत.पात्र असलेले जिल्हे आपण खालीलप्रमाणे पाहू शकता.
गडचिरोली,वर्धा,चंद्रपूर,नागपूर,पुणे,सातारा,सांगली,अमरावती,अकोला,यवतमाळ,बुलढाणा,वाशिम या जिल्ह्यांचा समावेश आहे.तसेच येथील जिल्हामध्ये कोणत्या महिन्यात अतिवृष्टी नुकसान झाली आणि किती क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले,किती शेतकरी अतिवृष्टी अनुदासाठी पात्र झाले.हे पाहण्सासाठी आपण खालील शासन निर्णय डाऊनलोड करून वाचू शकता
अतिवृष्टी नुकसान भरपाई वर्ष 2024 23 सप्टेंबर 2024 चा सातवा शासन निर्णय |
Ativrushti Nuksan Bharpai 2024 शासन निर्णय GR आठवा माहिती :-
शेतकरी मित्रांनो,Ativrushti Nuksan Bharpai 2024 वर्षातील आठवा शासन निर्णय हा दिनांक 30 सप्टेंबर 2024 ला काढण्यात आला.ज्यामध्ये जुलै 2024 व ऑगस्ट 2024 या 2 महिन्यात झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाईचा समावेश आहे.ज्यामध्ये एकून 11 जिल्हे अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदानाकरिता पात्र करण्यात आलेले आहेत.या 11 जिल्ह्यासाठी रुपये एकशे अडतीस कोटी पंचावन्न लक्ष अठेठेचाळीश हजार ( 13855.48 ) इतके अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे. तसेच या जिल्ह्यातील 1,83,907 शेतकरी Ativrushti Nuksan Bharpai 2024 करिता पात्र करण्यात आलेले आहेत.पात्र असलेले जिल्हे आपण खालीलप्रमाणे पाहू शकता.
परभणी,हिंगोली,नांदेड,बीड,सांगली,कोल्हापूर,नाशिक,धुळे,नंदूरबार,जळगाव,अहमदनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे.तसेच येथील जिल्हामध्ये कोणत्या महिन्यात अतिवृष्टी नुकसान झाली आणि किती क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले,किती शेतकरी अतिवृष्टी अनुदासाठी पात्र झाले.हे पाहण्सासाठी आपण खालील शासन निर्णय डाऊनलोड करून वाचू शकता
अतिवृष्टी नुकसान भरपाई वर्ष 2024 23 सप्टेंबर 2024 चा आठवा शासन निर्णय |
Ativrushti Nuksan Bharpai 2024 शासन निर्णय GR नव्वा माहिती :-
शेतकरी मित्रांनो,Ativrushti Nuksan Bharpai 2024 वर्षातील नऊ नंबरचा शासन निर्णय हा दिनांक 30 सप्टेंबर 2024 ला काढण्यात आला.ज्यामध्ये मार्च 2024 या महिन्यात झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाईचा समावेश आहे.यामध्ये फक्त 1 जिल्ह्याचा अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदानाकरिता पात्र झालेला आहेत.या 1 जिल्ह्यासाठी रुपये बत्तीस लक्ष ऐकोन साथ हजार सहावे वीस
( 32.5962 ) इतके अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे. तसेच या जिल्ह्यातील 182 शेतकरी Ativrushti Nuksan Bharpai 2024 करिता पात्र करण्यात आलेले आहेत.पात्र असलेला जिल्हा
अहमदनगर असून येथील जिल्हामध्ये कोणत्या महिन्यात अतिवृष्टी नुकसान झाली आणि किती क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले,किती शेतकरी अतिवृष्टी अनुदासाठी पात्र झाले.हे पाहण्सासाठी आपण खालील शासन निर्णय डाऊनलोड करून वाचू शकता
अतिवृष्टी नुकसान भरपाई वर्ष 2024 30 सप्टेंबर 2024 चा नव्वा शासन निर्णय |
Ativrushti Nuksan Bharpai 2024 शासन निर्णय GR दहाव्वा माहिती :-
शेतकरी मित्रांनो,Ativrushti Nuksan Bharpai 2024 वर्षातील दहा नंबरचा शासन निर्णय हा दिनांक 04 ऑक्टोबर 2024 ला काढण्यात आला.ज्यामध्ये ऑगस्ट 2024 व सप्टेंबर 2024 या दोन महिन्याचा समावेश आहे.ज्यामध्ये रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग,चंद्रपूर बीड,लातूर,परभणी या 7 जिल्ह्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाईचा समावेश आहे.तसेच या जिल्ह्याकरिता रुपये नऊशे सत्यान्नंव कोटी चार लक्ष छत्तीस हजार ( 99704.36 ) इतके अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे. तसेच या जिल्ह्यातील 9,75,059 शेतकरी Ativrushti Nuksan Bharpai 2024 करिता पात्र करण्यात आलेले आहेत. येथील जिल्हामध्ये कोणत्या महिन्यात अतिवृष्टी नुकसान झाली आणि किती क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले,किती शेतकरी अतिवृष्टी अनुदासाठी पात्र झाले.हे पाहण्सासाठी आपण खालील शासन निर्णय डाऊनलोड करून वाचू शकता
अतिवृष्टी नुकसान भरपाई वर्ष 2024 04 ऑक्टोबर 2024 चा दहावा शासन निर्णय |
Ativrushti Nuksan Bharpai 2024 शासन निर्णय GR अकरावा माहिती :-
शेतकरी मित्रांनो,Ativrushti Nuksan Bharpai 2024 वर्षातील अकरा नंबरचा शासन निर्णय हा देखील दिनांक 04 ऑक्टोबर 2024 ला काढण्यात आला.ज्यामध्ये जुलै 2023 वर्षातील अतिवृष्टी नुकसान भरपाईचा समावेश आहे.फक्त चंद्रपूर जिल्ह्याकरिता हा स्वतंत्र शासन निणर्य निर्गमित करण्यात आला आहे.ज्यामध्ये रुपये नऊशे एक कोटी बेचाळीस लाख तेहतीस हजार ( 142.33 ) इतके अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे. तसेच या जिल्ह्यातील 1425 शेतकरी Ativrushti Nuksan Bharpai 2024 करिता पात्र करण्यात आलेले आहेत. येथील जिल्हामध्ये कोणत्या महिन्यात अतिवृष्टी नुकसान झाली आणि किती क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले,किती शेतकरी अतिवृष्टी अनुदासाठी पात्र झाले.हे पाहण्सासाठी आपण खालील शासन निर्णय डाऊनलोड करून वाचू शकता
अतिवृष्टी नुकसान भरपाई वर्ष 2024 04 ऑक्टोबर 2024 चा अकरावा शासन निर्णय |
Ativrushti Nuksan Bharpai 2024 शासन निर्णय GR बारावा माहिती :-
शेतकरी मित्रांनो,Ativrushti Nuksan Bharpai 2024 वर्षातील बारावा शासन निर्णय हा दिनांक 10 डिसेंबर 2024 ला काढण्यात आला.ज्यामध्ये जून 2024 ,जुलै 2024,ऑगस्ट 2024,सप्टेंबर 2024,ऑक्टोबर 2024 या पाच महिन्याचा समावेश आहे.ज्यामध्येजालना,हिंगोली ,नांदेड, बीड,धाराशिव,छत्रपती संभाजीनगर,लातूर,परभणी,वर्धा,नागपूर,गोंदिया भंडारा,गडचिरोली,चंद्रपूर,नाशिक,धुळे,नंदुरबार,जळगाव,अहमदनगर,सातारा,सोलापूर,सांगली या 23 जिल्ह्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाईचा समावेश आहे.तसेच या जिल्ह्याकरिता रुपये नऊशे वीस कोटी सत्तावन्न लक्ष पन्नास हजार ( 292057.50 ) इतके अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे. तसेच या जिल्ह्यातील 2,64,8,247 शेतकरी Ativrushti Nuksan Bharpai 2024 करिता पात्र करण्यात आलेले आहेत. येथील जिल्हामध्ये कोणत्या महिन्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आणि किती क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले,किती शेतकरी अतिवृष्टी अनुदासाठी पात्र झाले.हे पाहण्सासाठी आपण खालील शासन निर्णय डाऊनलोड करून वाचू शकता
अतिवृष्टी नुकसान भरपाई वर्ष 2024 10 डिसेंबर 2024 चा बारावा शासन निर्णय |
Ativrushti Nuksan Bharpai 2024 अनुदान शेतकरी यांनी कसे मिळवावे ?
- अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी
- तहसील कार्यालय किंवा तलाठी कार्यालय
- विशिष्ट क्रमांक ( VK नंबर )
- अतिवृष्टी नुकसान भरपाई के वाय सी प्रक्रिया
- आपले सरकार सेवा केंद्र,सेतू सुविधा केंद्र ,सी एस सी
- अतिवृष्टी अनुदान जमा
अशाप्रकारे वर्ष 2024 चे Ativrushti Nuksan Bharpai शेतकरी यांना मिळवता येईल.आपल्याला हि माहिती आवडल्यास सर्व शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा.
हे पण वाचा : Rabbi Pik Vima 2024 अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती